StatusDalo.com

best whatsapp status ever

attitude status for whatsapp in marathi

attitude status for WhatsApp in Marathi

attitude status for WhatsApp in Marathi

माझी वागणूक प्रत्येकाशी,
चांगली आणि सन्मानीय आहे पण,
मी तेव्हाच बदलतो,
जेव्हा समोरचा बदलतो.

👨स्वत:ची तुलना कुणाशीच करु नका❌
😡😡#आपल्यापेक्क्षा भारी कोणीच नाही😡😡
👉👑असं समजुन जगायचं👑👈

👊🏻👊🏻#प्रयत्न करायचे तर अशे करा👊🏻👊🏻

☝🏻☝🏻कि,#अपयश तुमच्या पुढे झुकलं पाहीजे🙇🏼‍♂🙇🏼‍♂

😡😡#जास्त काही नकोय
फक्त ज्या माना माझ्या विरुद्ध उठल्या होत्या😡😡
😔😔त्या झुकल्या पाहीजेत😔😔

attitude status for WhatsApp in Marathi Facebook

आपण आपल्या Problem ला
मोठा करत असतो
नको त्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त
किंमत देऊन…..!👎🏻

😡😡 #जो नही हो सकता😡😡
😎😎 #वही तो करना है 😎😎

😘😘आयुष्यात ☝एक व्यक्ति गेल्याने🚶‍♂
😡😡मला फरक पडत नाही😡😡
😡😡#FRIEND LIST लय मोठी आहे आपली😡😡

✍🆕💻#आपल background तस एवढ खासनाही पण🔥💪*
🤺नडायच्या वेळेस हजार 👿वेळा विचार करा🤫
💪कारण आपल्याकड अशे 👬मित्र आहेत😏 जे 🤨तुमच्याकडे ❌पण नाही..😡

!!”#कुणाच्या #दबावात #जगणं मला जमल नाही “‘#रूबाबात” #जगणं मी #सोडल नाही #जो_काही आहे #तुमच्यासाठीच 👬आहे !!
#No #Politics #Only #Friendship

#लोकल नाही आपण कुणाच्या #मरजीने चालायला.
#Original आहे स्वतःला #वाटेल तसंच वागणार..!!

अरे कोण म्हणत हवा संपली ..अरे
हवातर खरी आता सुरू झाली,
आता वादळ ऐईन वादळ…☝

attitude status for WhatsApp in Marathi everyone

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

StatusDalo.com © 2019